लोहारा , दि .०१
शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी करण्यात आली आहे. तर तावशी या गावामध्ये देखील जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच राजपाल पाटील, मनोज देशपांडे,दयानंद थोरात, लक्ष्मण माने,सह आदी उपस्थित होते.
तर लोहारा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिमेचे पुजन लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धरमसिंह चव्हाण व प्रा.प्रभाकर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेब पाटील , अविनाश माळी, दिपक वैशाख रोडगे ,आयुब शेख, पत्रकार अब्बास शेख, गणेश खबोले, गिरीष भगत,निळकंठ कांबळे, इक्बाल मुल्ला, गगन माळवदकर, के डी. पाटील, अमोल बिराजदार, रियाज खडीवाले, सलीम शेख,प्रशांत काळे, महेबुब गवंडी,रमेश कोकणे,उमाकांत लांडगे,प्रा.राजपाल वाघमारे,श्रीशैल स्वामी,श्रीकांत भरारे, मिलींद नागवंशी ,पोलीस कर्मचारी एस एस, पांचाळ, प्रवीण नळेगावकर, सामाजिक कार्यकर्ते अयोद्दीन सवार,विकी मोरे, विमल शिंदे, रेखा सरवदे, श्रीपती सुरवसे,नितीन रोडगे, रवि पवार, सुदर्शन रोडगे, लक्ष्मण सगट,बाळु सातपुते,सह आदी कार्यकर्ते ग्रामस्थ सहभागी झाले होते.