तुळजापूर , दि .२०
तुळजापूरचे तहसिलदार सौदागर तांदळे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ठ तहसिलदार म्हणून नुकतेच गौरविण्यात आले .
याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे व उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सत्कार केला .