तुळजापूर , दि. ९ 
 
तुळजापूर येथे वीरशैव जंगम मठात रविवारी सर्वपक्षीय शोकसभेत शिक्षणमहर्षी तथा माजी आ. सि. ना.आलुरे गुरुजी यांना आदरांजली वाहण्यात आली.


यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी .काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील.अशोकराव मगर .नगरसेवक अमर मगर.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गोकुळराव शिंदे.महेश चोपदार .शिवसेनेचे नेते शाम पवार.सुधीर कदम.अर्जुन साळुंके.सागर इंगळे.शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष प्रकाशराव देशमुख.पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे.मनसेचे जिल्हाध्यक्ष अमरराजे परमेश्वर.भाजपाचे बाळासाहेब शामराज. गुलचंद व्यवहारे.रुग्ण समितीचे सदस्य आनंद कंदले.जगदीश कुलकर्णी .लालासाहेब मगर.अंबादास पोफळे बबन गावडे उपस्थित होते.प्रास्ताविक गुरुनाथ बडुरे यांनी केले.

यावेळी  सर्वच मान्यवरांनी गुरुजी बद्दल बोलताना सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गुरुजींनी आमदारकीच्या काळात केलेल्या अनेक विकास कामाचा उल्लेख करीत त्यांची साधी राहणी.उच्च विचार व त्यांचा लोकावर असलेला नैतिकतेचा प्रभाव तसेच त्यांनी जीवनात विनोबा भावे .बाबा आमटे यांचा आचरणात आणलेला विचार व शिक्षण क्षेत्रातील त्यांचा भरीव कार्याचा   उल्लेख करीत व त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना सर्वच उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


यावेळी माजी नगरसेविका दीपाताई मस्के.अस्मिता शेटे. अंजली साबळे.शारदा बडुरे.वैशाली धरणे.राजश्री धरणे.सारिका बडुरे. नागनाथ कानडे.प्रफुल्ल मस्के.महाबळेश्वर तोडकरी .अभिषेक कोरे.विश्वनाथ शेटे.श्रीकांत नाडापूडे.लक्ष्मण उळेकर.सुहास साखरे.अरुण नडमणे.महादेव तोडकरी.निलेश बचाटे.भारत कोप्पा.सदानंद राव. नबीचाचा शेख. बसप्पा मस्के. गिराम.रामचंद्र खोचरे.महादेव बडुरे.चंद्रकांत मस्के.प्रमोद क्षिरसागर.राहुल साखरे.प्रसाद वाले .प्रशांत शेटे .सचिन बिराजदार.पवन कोरे. विश्र्वेश स्वामी .बालासाहेब मेनकुदळे.प्रकाश हुंडेकरी.उपस्थित होते .
 
Top