उस्मानाबाद , दि .३१ :
ॲड दयानंद माळी येणेगुरकर यांची उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे औरंगाबाद हायकोर्टात वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे यांनी येणेगुरचे सुपुत्र तथा ॲड दयानंद माळी येणेगुरकर यांची उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे औरंगाबाद हायकोर्टात वकील म्हणून नेमणूक केली आहे.