चिवरी , दि .०३


तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मंगळवार  दि .३ रोजी शिक्षणमहर्षी तथा  तुळजापुर तालुक्याचे माजी आमदार स्व.सि.ना.आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून समस्त ग्रामस्थांच्यावतीने  भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी सरपंच अशोक घोडके, विकास सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे, शंकर बिराजदार, बसवराज होगाडे, अजित झिंगरे,तंटामुक्त अध्यक्ष बलभीम मनशेट्टी, राजेंद्र होगाडे, गणेश शिंदे, भिभाशंकर झिंगरे, शिवराज भुजबळ, आनंद साखरे, चंद्रकांत झिंगरे , रत्नाकर चिमणे, आण्णाराव चिमणे, कल्याण स्वामी, राजु देशमुख,धनराज कोरे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top