इटकळ , दि . १२



पंधरा दिवसांत तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत.यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेआहे.
मोबाईल दुकान,  त्यानंतर गावामध्ये घरातुन मोबाईल,सोने मोबाईल दि.१२ रोजी दशरथ माशाळकर यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या दोन पंढरपूरी म्हशीं ;कादर मकानदार यांची एक म्हैस,अंदाजे आडीच लाख रुपये किमतीच्या होत्या.पहाटे आडीच ते चार वाजणाच्या सुमारास चोरुन घेऊन गेले.


या घटनेमुळे सकाळी ग्रामस्थांनी पोलीस चौकीत धाव घेत चोरीच्या घटना बंद होण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी विनंती केली आहे.


सतत चोरीच्या घटना रोखन्याचे  पोलीसापुढे आव्हान उभे आहे.
इटकळ पोलीस चौकी अंतर्गत २२ गावचा भार . त्यामध्ये सतत होणा-या चोरीच्या घटना  घडत आहेत.
 
Top