तुळजापूर ,दि .२९ : 

तालुका स्तरीय  चित्रकला स्पर्धेत  मंगरूळ ता . तुळजापूर येथिल   जिल्हा परिषद प्रशालेत इयत्ता चौथीची समृध्दी संतोष  डोंगरे हीने तृतीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरावर धडक मारली. 

 

  शहरातील जिल्हा परिषद मुलींचा शाळेत स्वातंत्र्य दिना निमित्त 
घेण्यात आलेल्या चित्र कला स्पर्धेत समृध्दी डोंगरे हीने ध्वजारोहनाचा चित्र काढत तिसरा क्रमांक पटकावला. प्रथम शालेय नंतर केंद्र - बीट व तालुका स्तरा नंतर जिल्हा स्तरावर स्पर्धा होणार आहे.  मंगरूळ  जिल्हा परिषद प्रशालेत इयत्ता चौथीची विद्यार्थ्यांनी असलेल्या समृध्दी डोंगरे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

 
Top