जळकोट , दि . ९ :
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे सेवानिवृत्त व पदोन्नती झाल्याबद्दल विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
आलियाबाद ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने हा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्योतीका चव्हाण होत्या.यावेळी पुणे येथील भारती विद्यापीठाच्या (डीन) संचालक पदी डॉ.गणेश राठोड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच जळकोट येथील कन्या शाळेचे मुख्याध्यापक महादेव राठोड, सलगरा मडडी येथील सेवक विनायक चव्हाण,कन्डाॅक्टर रेखु जाधव हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, अमृता चव्हाण, माणिक चव्हाण, उपसरपंच सुर्यकांत राठोड, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पवार, सिताराम राठोड, रेखा चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण,अंगणवाडी सुपरवायझ इंदुमती चव्हाण, मुख्याध्यापिका विजया चव्हाण, शांता राठोड, नेमिनाथ चव्हाण, डॉ वाय .के.चव्हाण, बाबुराव पवार, बाबुराव चव्हाण, सुर्यकांत चव्हाण,, गोविंद पवार, पांडुरंग चव्हाण, सुभाष पवार, प्राचार्य संतोष चव्हाण, विनायक राठोड, अशोक चव्हाण, शकंर राठोड, लक्ष्मण राठोड, शिवाजी राठोड, दामाजी राठोड,राम चव्हाण, धनाजी राठोड पोलीस पाटील गणेश राठोड,सिद्राम पवार, मनोज चव्हाण, रवि चव्हाण, किरण चव्हाण ,सुरेश चव्हाण, शिवाजी चव्हाण नेमिनाथ राठोड, गोविंद राठोड , हरीदास राठोड ,विनायक चव्हाण, शिवाजी जाधव, सुनील चव्हाण आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिवाजी नाईक यांनी केले तर आभार व्यंकटेश चव्हाण यांनी मानले..