तुळजापूर दि .९ : 

९ ऑगस्ट क्रांती दिन क्रांती दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून प्रतिमेला हार घालून पूजा करण्यात आली यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष
 सयाजी देशमुख , प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष  शशिकांत मुळे, शहराध्यक्ष  नागेश कुलकर्णी, महेश माळी, सोनवणे एम एस आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top