उस्मानाबाद , दि .०२

उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : अंबेजवळगा, ता. उस्मानाबाद येथील सुरज चांदणे, पवण चांदणे, सौरभ चांदणे, तेजस चांदणे, शेषेराव चांदणे अशा पाच जणांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन ग्रामस्थ- प्रितम राजाभाऊ साबळे, वय 24 वर्षे यांना दि. 31 जुलै रोजी 23.00 वा. पुर्वी गावातील समाज मंदीराजवळील बोळीत अज्ञात हत्याराने मारहान करुन ठार मारले आहे. अशा मजकुराच्या मयताचे पिता- राजाभाऊ साबळे यांनी दि. 01 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top