जळकोट , दि.२९ :

 तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील रहिवासी अणदूर  येथील  जिल्हा परिषद प्रशालेचे सहशिक्षक बाबुराव किसन जवळगे यांचे नुकतेच निधन झाले आहे.अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.


यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सिद्रामप्पा खजुरे, सामाजिक कार्यकर्ते शरणाप्पा कबाडे, अप्पाराव कबाडे, सर्जेराव जवळगे, कै. बाबुराव जवळगे यांचे चिरंजीव विवेक जवळगे, विशाल जवळगे, सर्व जवळगे कुटुंबीय, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top