नळदुर्ग , दि .८ : निजाम शेख


तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे रविवार दि.०८ रोजी
तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर  असोसिएशनच्या वतीने माजी आमदार शिक्षणमहार्षी  सि.ना.आलुरे गुरूजी यांना श्रध्दांजली आर्पण करण्यात आली. 

जेष्ठ फोटोग्राफर अशोक मायाचारी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
यावेळी संघटनेचे अध्यक्ष कल्याण कर्पे, उपाध्यक्ष महेबूब शेख,सचिव किशोर वाघमारे,कोर कमेटी सदस्यसंजय कुंभार,माजी तालुका अध्यक्ष निजाम शेख, शिवानंद नाटेकरी,अलीम शेख, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
 
Top