चिवरी येथील माजी सैनिक विश्वनाथ काळजाते यांचे निधन. Naldurg 17:04:00 A+ A- Print Email चिवरी , दि .५ : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील माजी सैनिक विश्वनाथ बळीराम काळजाते वय ६० वर्षे , यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी, असा परिवार आहे, ते चिवरी येथील महालक्ष्मी देवीचे पुजारी होत.