नळदुर्ग , दि. १५ :


नंदगाव ता. तुळजापूर  मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 80 रूग्णांची तपासणी करण्यात आली.  शस्त्रक्रिया साठी 10 रुग्णांना उस्मानाबाद येथील नेत्र रुग्णालय येथे पाठवण्यात येणार असून  व त्यांच्यावर नेत्र शस्त्रक्रिया  लवकरच करण्यात आहे डॉ. आनंद काटकर यांच्या सहकार्याने शिबिर करण्यात आले.या शिबिरासाठी गावातील सर्व ग्रामस्थ व अष्टविनायक ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते .
 
Top