नळदुर्ग ,दि .०४
शहरातील स्वा.सावरकर तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी पंकज कुलकर्णी, उपाध्यक्ष स्वप्निल कुलकर्णी , सारंग कुलकर्णी, कोषाध्यक्ष-प्रतीक चव्हाण , आदित्य कुलकर्णी, प्रसिद्धिप्रमुख रोहित घोड़के , प्रतीक जोशी,यांची निवड करण्यात आली तर सल्लागार प्रमोद कुलकर्णी , प्रशांत चव्हाण इत्यादी .