जळकोट, दि.२१
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील बसवेश्वर चौकातील रहिवासी सौ. विजया अरुण पाटील (वय -४८) यांचे दि.२१(मंगळवार) रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर जळकोटवाडी( नळ) रस्त्यालगतच्या स्वतःच्या शेतात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दीर,जाऊ,१ मुलगा, ३ मुली, जावई, नातवंडे, १ भाऊ, भावजय असा परिवार आहे. अरुण पाटील यांच्या त्या पत्नी होत.