नळदुर्ग , दि .१४ : 


महालक्ष्मी पूजननिमित्त ग्रीन पार्क नळदुर्ग येथील सौ.अश्विनी विक्रम मगतराव यांच्या घरी सुवासिनी बायांना बांगड्या भरताना चा देखावा मांडला आहे.

 तसेच विविध पक्ष्यांची, प्राण्यांची,फळे,  गोड पदार्थ, इत्यादींची आरस करून सजावट करणयात आली आहे.

 
Top