परंडा , दि . ३१ 


आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी  शासनातर्फ ई पीक पहाणी अँप मोबाईल मध्ये डाऊनलोड करुन शेतकऱ्यांनी अपापल्या शेतातील पीकांची नोंद शेतात जाऊन  करावयाची आहे . कुंभेफळ येथे शेतात जाऊन शेतकऱ्यांना पीक पेरा कसा नोंद करावयाचा याचे प्रात्यक्षिक   दाखवले .१५ सप्टेंबर पर्यंतच पिकांची ई नोंद घेता येणार आहे. त्यानंतर नोंद घेता येणार नाही. सर्व शेतकऱ्यांनी ई पीक नोंद करण्याचे अवाहन तलाठी अनिता पाटील यांनी केले .

यावेळी सरपंच बापू कुटूळे, उपसरपंच फारुक शेख, दतू मेंडे सुर्यकांत कोरे, गणेश नायकवाडी, चंद्रकांत कोरे, अप्पा कोठूळे, गवस पठाण, आप्पा नायकवाडी, रामा आवळे, बालाजी नायकवाडी, दशरथ कांबळे, फकीर पठाण इ शेतकरी उपस्थीत होते .
 
Top