नळदुर्ग , दि .१८ 

 येडोळा ता . तुळजापूर येथे "एक गांव, एक गणपती"  सार्वजनिक तरुण गणेश मंडळास   राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उस्मानाबाद  जिल्हा अध्यक्ष आदित्य  गोरे यांनी भेट दिली.


यावेळी सरपंच  पद्माकर पाटील , युवा नेते रवि पाटील ,   दिगंबर पाटील ,  माजी सरपंच , प्रभाकर पाटील , सार्वजनिक तरुण मंडळाचे अध्यक्ष , सागरसिंग  चौहान  , उपाध्यक्ष कन्हैया जाधव , सुनील राठोड ,  पवनसिंग चौहान  ,  ओमकार पाटील, अभिषेक पाटील, संदीप जाधव , व्यकट जाधव , आकाश जाधव   सर्व सदस्य उपस्थित होते.
 
Top