नळदुर्ग , दि .१४ : 

येथील कपड्याचे व्यापारी व युवा नेते वैभव पाटील यांनी गौरी गणपतीच्या समोर सजावटीतून वर्षभर साजरे होणारे हिंदु सणवार व भारतीय परंपरा अत्यंत सुंदर अशा पद्धतीने सजावट केलेली आहे.


 यामध्ये गुडीपाडवा , दसरा ,  होळी , रक्षाबंधन , अशा विविध सणांचे हालते देखावे त्यांनी केलेले आहे.
या माध्यमातून आपल्या सर्व सणांची त्यांनी आठवण पाटील कूटूंबियांनी करून दिलेली आहे.
 
Top