काटी ,दि .११

 तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील वेणुबाई जयदेव गाटे वय (70 ) यांचे बुधवारी  अल्पशा आजाराने  निधन झाले. 
     

त्यांच्या पश्चात पती जयदेव गाटे,चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा  परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर माळुंब्रा येथे बुधवारी सकाळी 11 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Top