तुळजापूर ,दि .७
तिर्थक्षेञ श्री . तुळजाभवानी मातेचे मांदिर गुरुवार रोजी घाटस्धापनेदिवशी उघडल्याने
तुळजापुर येथे महाविकास अघाडीच्या वतीने श्री तुळजाभवानीस महाअरती करून भाविक भक्ततांचे स्वागत करण्यात आले
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सुधीर कदम, शाम पवार, बाळासाहेब शिंदे , अनंत कोंडो,भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष तथा मनसेचे अमर कदम, शेकापचे नगरसेवक राहुल खपले, उत्तम अमृतराव, नवनाथ जगताप, बापुसाहेब भोसले, किरण घाटशिळे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अमर चोपदार, काॅग्रेसचे नगरसेवक सुनिल रोचकरी, आप्पासाहेब पवार, जयप्रकाश दरेकर, शिवसेनेचे भरत जाधव, अर्जुन साळुंके, विशाल रोचकरी लखन पेंदे , रणजित इंगळे आदी उपस्थित होते,