जळकोट, दि. १८ :


महाराष्ट्र राज्य प्रा. शिक्षक संघाच्या जिल्हा प्रवक्तेपदी  शिक्षक संघाचे  कार्यकर्ते उमेश भोसले यांची  निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार ओमराजे निंबाळकर, शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष  बाळकृष्ण तांबारे ,पतसंस्थेचे चेअरमन एल. बी. पडवळ यांच्या शुभहस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
            
   
याप्रसंगी कार्यक्रमाला  शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण  मते, राज्यचिटनिस भक्तराज दिवाने,राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे,विभागीय कार्याध्यक्ष अर्जुन गुंजाळ,पतसंस्थेचे उपाध्यक्ष मनोज चौधरी, सचिव मोहनराव जगदाळे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल माने,कार्याध्यक्ष श्रीनिवास गलांडे, कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष राहुल भंडारे,तुळजापूर तालुकाध्यक्ष डी. डी. कदम,भूम तालुकाध्यक्ष रामेश्वर शिंदे,परांडा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे,कळंब तालुकाध्यक्ष दत्ता पवार,दयानंद जवळगावकर, पतसंस्थेचे संचालक श्री. अनिल बारकुल, जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ इटकरी,मधुकर खिल्लारे, किरण पवार ,विकास माळी, राहुल थोडसरे, सय्यद ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप म्हेत्रे,अमर गोरे, बालाजी माळी,सचिन राऊत,अनिल हंगरकर,अरुण खराडे, विक्रम लोमटे,नितीन ढगे, बालाजी दंडनाईक, शाम नवले ,पंकज काटकर तसेच शिक्षक संघाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
 
Top