नळदुर्ग , दि .३१


शहरातील जामे मस्जिदचे इमाम (पुजारी ) सय्यद खुदबोद्दीन इमामोद्दीन इनामदार (वय ६५)यांचे अल्पशा आजाराने शनिवार (३०)रोजी रात्री ९वा निधन झाले,रविवारी सकाळी १० वा जामे मस्जिद कब्रस्थान येथे दफनविधी पार पडली,यावेळी राजकीय, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, त्यांचा पश्चात पत्नी दोन मुली व दोन मुले असा परिवार आहे, पत्रकार जहीर इनामदार यांचे ते चुलते होत.
 
Top