मुरुम ,दि .२


श्रीशैल्य श्रीकांत निंबरगे वय 50 यांचे  शुक्रवारी दि 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता  निधन झाले आहे ,  दुपारी 4 वाजता लोहारा येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले
 कै. श्रीशैल्य निंबरगे यांनी एस टी महामंडळात  वाहक पदावर सेवाकार्य केले आहेत. ते मूळचे मुरूमचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले असा परिवार आहे.
 
Top