इटकळ , दि .२३ : 

तुळजापूर तालुक्यातील  काळेगाव येथे रब्बी ज्वारी पिकाचे प्रात्यक्षिक साठी ०४ किलो च्या २५ बॅग चे कृषी सेविका श्रीमती एस टी राजमाने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी गावातील उपसरपंच आनंराव उंबरे पाटील,  खंडू जाधव, कुमार उंबरे ,काशिनाथ उंबरे, सुरेश मुळे ,आकाश पाटील , बाळू उंबरे ,आमोल उंबरे , प्रकाश साखरे , ग्रामपंचायत शिपाई श्याम काटवटे , आदी  उपस्थित होते.
 
Top