इटकळ दि .११ :
उत्तरप्रदेशात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ इटकळ येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या बंदलाच्या आव्हानाला व्यापारीवर्गाचा प्रतीसाद.
दुपारनंतर काही व्यापार सुरू झाले.यावेळी अझर मुजावर,अनिल भोपळे, विजय गायकवाड ,बाळासाहेब वाघमारे,अब्दुल शेख, अतुल सलगरे,हरी लाकडे,चंद्रकांत लोहार,दिपक पाटील,गणेश देवकर,पांडूरंग माशाळकर,समीर मुजावर,हारुण शेख,इमाम चौधरी,दावल खडके,संजय जाधव ,याच्यासह कार्यकर्ते उपस्थितीत होते.