तुळजापूर ,दि . ५ : 

तुळजापूर  नळदुर्ग रोड येथील देवसिंगा पाटीजवळ ट्रक व मोटरसायकलचा समोरासमोर  मोटारसायकल क्रमांक एम .एच २५ ए. एच २२३०  हा भीषण अपघात झाला असून एक जण जागीच मयत झाला आहे . सदरील घटना ही आज  ५ ऑक्टोबर 2021 रोजी अडीच ते तीन या दरम्यान घडला असून पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत, उमरगा तालुक्यातील मोटारसायकल स्वार तुळजाभवानीचे दर्शन घेऊन निघालेला असताना हा अपघात झाला आहे
 
Top