नळदुर्ग , दि . ९ :
शुक्रवार दि. ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता नळदुर्ग येथिल नरवडे शॉपिंग सेंटर येथे अजिंक्य (इलेक्ट्रीक स्कुटर ) मोटर्स या शोरूमचे थाटात शुभारंभ करण्यात आले .
उदघाटक म्हणुन मे. रचना कन्स्ट्रक्शनचे दत्ताञय मुळे तर प्रमुख अतिथी म्हणुन जेष्ठ समाजसेवक डाँ सिद्रामप्पा खजुरे , सोलापूरचे उद्योजक आर. के. जाधव , खुदावाडीचे सरपंच शरद नरवडे , उपसरपंच पांडूरंग बापू बोंगरगे
माजी चेरमन बब्रुवान नरवडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे , पञकार आरविंद चौधरी , आदि उपस्थित होते. प्रारंभी अविनाश नरवडे, अमोल नरवडे, अमर नरवडे , डाॅ यशवंत नरवडे ,मुकूंद नरवडे , शंकर काटे, श्रीधर नरवडे, व्यकंट नरवडे , अनंत नरवडे , सचिन नरवडे आदिच्यावतीने उपस्थिताचे बुके देवुन स्वागत करण्यात आले.
यावेळी नगरसेवक बसवराज धरणे , विनायक अंहकारी , मुश्ताक कुरेशी , ॲड .अरविंद बेडगे, माजी नगरसेवक सुधीर हजारे , संजय बताले , मुरूमचे नगरसेवक अजित चौधरी, शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख कमलाकर चव्हाण , तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकुर ,शहरप्रमुख संतोष पुदाले , भाजपाचे पद्माकर घोडके, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भुमकर, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे , अझर जहागिरदार , कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर संजय भोसले , निवृत्त नायब तहसिलदार माणिक चव्हाण, अनिल पारवे , निवृत्त आभियंता सिध्दाप्पा मुरमे , छायाचित्रकार प्रशांत देशमुख , कल्याण करपे , सैफन शेख , उपसरपंच शिवाप्पा जवळगे , संजय पवार , तुकाराम बोंगरंगे , रघुनाथ नागणे , पत्रकार विलास येडगे , दादासाहेब बनसोडे शिवाजी नाईक आदिसह नरवडे यांचे मित्र परिवार , प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नगरसेवक विनायक अंहकारी यानी केले .