काटी,  दि. २९


तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील तुकाराम बब्रुवान कदम,वय ५५ वर्ष यांचे दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी, मुंबई येथे दुःखद निधन झाले आहे,आज सायंकाळी ०७, वाजता पिंपळा खुर्द येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे,त्यांच्या पश्चात एक मुलगी, मुलगा पत्नी असा परिवार आहे,ते शंकर कदम यांचे मोठे बंधू होते.
 
Top