नळदुर्ग , दि . ३ :
निवडण्यात आलेले इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत. उपाध्यक्षपदी नेताजी महाबोले , सचिव महादेव माने , सहसचिव हरी महाबोले यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष सुभाषजी महाबोले यांचा सत्कार नुतन अध्यक्ष संदिप सुरवसे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी बाबुराव भुरे , भगवानराव माने , राजेंद्र विभुते , राम सोमवसे , समीर सुरवसे , हरिदास महाबोले, बाबा काळे , बालाजी सुरवसे, महादेव माने , नेताजी महाबोले , गोवर्धन आतकरे , रवी आतकरे , गणेश हिल्लाळ , आगलावे संभाजी महाबोले आदी उपस्थित होते.