काटी , दि .११

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ग्रामस्थांना रविवार  दि.१० ॲक्टोबर २०२१ रोजी कोव्हीशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यांत आला .


१८  वर्षावरील नागरिकांना पहिला १३ व दुसरा २८०  डोस नागरिकांना देण्यात आला.यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचा मोठ्या संख्येने  सहभाग दिसून आला. यावेळी केमवाडी ग्रामपंचायतचे लोकनियक्त सरपंच सौ.छाया मारुती डोलारे, उपसरपंच गौरीशंकर नकाते, ग्रामविकास अधिकारी श्री.एस.ए.कोठे,निशांत फंड,राजेंद्र डोलारे,औदुंबरताटे, राजेंद्र माळी, सचिन फडके विशाल काशीद, सोसायटी चेअरमन धनाजी फंड,जलाल शेख, पोलीस पाटील राजकुमार ताटे, नवनाथ यादव,आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे एस. बी. आरोग्य सेविका- यू.बी.काळे ,अशा कार्यकर्ती- आशा काशीद, अंजना ताटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top