लोहारा , दि .२८
शहरातील शिवनगर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 131वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पुजन संजय दरेकर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, माजी पं. स. सदस्य दिपक रोडगे, सुग्रीव माळी, सतिश माळी, अशोक दुबे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, राम क्षिरसागर, राजेंद्र क्षिरसागर, अमोल माळी, अशोक क्षिरसागर, ज्ञानेश्वर क्षिरसागर, राहुल माळी, प्रकाश कांबळे, बंट्टी फुलसुंदर, मधुकर भरारे, यांच्यासह आदी उपस्थित होते.