काटी , दि .१५
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे दि. 14 रोजी सशस्त्र क्रांतीचे आद्य जनक क्रांतीपिता, क्रांतिवीर, लहुजी वस्ताद साळवे यांची 227 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लहुजी वस्ताद साळवे तसेच साहित्यरत्न डॉ.
अण्णाभाऊ साठे व सोमनाथ कांबळे यांच्या प्रतिमेचे पूजन एटीएम ग्रुपचे आधारस्तंभ महादेव डोलारे,बाबा गायकवाड, संजय डोलारे, राम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एटीएम ग्रुपचे अध्यक्ष लहुजी शक्ती सेना तालुका उपाध्यक्ष सागर डोलारे , सदस्य बालाजी कदम, सुधाकर डोलारे, तुकाराम डोलारे,महादेव डोलारे,श्रेयश डोलारे, धनाजी डोलारे,सचिन डोलारे, देविदास साबळे,किरण डोलारे, महेश डोलारे,
सुरज डोलारे,धीरज डोलारे,समर्थ लोंढे, रोहित शिंदे,पांडू डोलारे, शेखर साबळे, सारंग शिंदे, विकास डोलारे,हरि डोलारे, लक्ष्मण डोलारे, सागर डोलारे, मनोज तूपसुंदर, सत्यजित डोलारे, नागेश डोलारे,आदित्य डोलारे,नवनाथ डोलारे व लहुजी शक्ती सेना व एटीएम ग्रुपचे सर्व सदस्य,नागरिक उपस्थित होते.