मुरूम, दि . २६ 

उमरगा तालुक्यातील  मुरुम येथील बसवेश्वर युवक मंडळाचे अध्यक्ष मनोज स्वामी यांच्या मातोश्री नागरबाई धानय्या स्वामी यांचे रविवारी (ता.२६) रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.  त्या ६७ वर्षाच्या होत्या. 



त्यांच्या पश्चात्य तीन मुले, एक मुली, सुना, जावई, नातवडे असा परिवार आहे. त्यांच्यावरती दुपारी ३ वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Top