जळकोट, दि.३१
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून, नव्याने शालेय समिती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
जि.प प्रशाला, लोहगाव शाळा व्यवस्थापन समिती नियुक्तीकरण्यात आली.
पालक मेळावा आयोजित करुन नविन शालेय शिक्षण समिती नियुक्ती करण्यात आली. यात
राहुल दत्तात्रेय मारेकर (अध्यक्ष), अरुण जनार्धन पाटील( उपाध्यक्ष), तर सदस्य म्हणुन आप्पाराव बाबुराव होळे , विकास काशिनाथ शिंगाडे , अविनाश नागनाथ मेंडके सौ.उज्वला सतीश दबडे ,सौ.कल्पना बालाजी इंगोले, सौ. तेजाबाई सोमनाथ गायकवाड , सौ .रुक्मिणी अनिल लांडगे , वाघमारे डी .एस.( मुख्याध्यापक तथा सचिव), पंडित पी.डी. (शिक्षक प्रतिनिधी),
कु. अश्विनी युवराज दबडे (विद्यार्थी प्रतिनिधी),
गणेश सतीश बनसोडे( विद्यार्थी प्रतिनिधी)
यांची नियुक्ती करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच सौ. लोचनाताई दबडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सातलिंग पाटील, प्रविण काटकर , उपाध्यक्ष अतुल पाटील, उपसरपंच .प्रशांत देशमुख, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रविण पाटील, उद्धव इंगोले, अनिल लांडगे ,प्रेमनाथ मारेकर, नागनाथ पडताळे, सचिन पाटील, महेबुब शेख, सुनील बनसोडे, कालिदास जाधव, सौ. कमल कलशेट्टी, महादेवी बनसोडे, शामल पांढरे , शामल पांढरे, अनुसया मारेकरी , सर्व शिक्षक उपस्थित होते.