काटी ,दि . ३१


तुळजापूर तालुक्यातील जेष्ठ महिला नागरिक कवताबाई संतराम बनसोडे वय ९०  यांचे मंगळवार दि. 28 रोजी सकाळी वृद्धापकाळाने राहत्या घरी  निधन झाले.


 त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी येथील बौद्ध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या माजी उपसरपंच अशोक बनसोडे  व गायक भारत बनसोडे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top