तुळजापूर ,दि . १९ 



 तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विजय बोरसे हे तुळजापूर येथे आले असता त्यांचा  सत्कार प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष जुबेर शेख यांच्या हस्ते करण्यात आला.
 

यावेळी दिव्यांग संघटनेचे जिल्हासचिव महादेव चोपदार, तुळजापूर तालुका उपाध्यक्ष मारूती पाटील, कृष्णा, राम थोरात अदी उपस्थित होते
 
Top