अणदूर ,दि .१६
तालुक्यातील तुळजापूर हंगरगा (नळ ) येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र अमृतराव अपशेट्टी वय वर्षे 65 यांचे गुरूवारी सायंकाळी 6.30 वाजता हदविकाराने निधनझाले.
त्याची अंत्ययात्रा राहत्या घरापासून उदया सकाळी 11:30 वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली, एक मुलगा, सून ,नातवंडे असा परिवार आहे.
लातूर येथील विमा सल्लागार दयानंद अमृतराव अपशेट्टी यांचे ते वडीलबंधू होते.