जळकोट,दि.२१ 


तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे परीट समाजाच्यावतीने स्वच्छतेचे जनक संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी  साजरी करण्यात आली.


संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी परमेश्वर मडोळे, अनिल मडोळे, रवी मडोळे, संतोष मडोळे, लक्ष्मण मडोळे,धनराज मडोळे, शिवराज मडोळे, माणिक मडोळे, सदाशिव मडोळे, किसन मडोळे, नरसिंग मडोळे, पिंटू मडोळे, महादेव मडोळे, सिद्धू स्वामी, इरण्णा मडोळे, सिद्धेश्वर मडोळे, मल्लिनाथ मडोळे, राजेंद्र मडोळे, ओंकार मडोळे आदीसह परीट समाज बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top