नळदुर्ग ,दि .१६ 

तुळजापूर विधानसभा संपर्क प्रमुख  प्रसाद पालवणकर मुंबई हे  नळदुर्ग येथे भेट दिली असता बाळासाहेब ठाकरे चौक , भगवा ध्वज कट्टा येथे त्यांच्या हसते भगवा ध्वजारोहन करण्यात आले. 

श्री . क्षेञ मैलारपूर  येथे श्री.  खंडोबाचे  सह कुटुंबासह दर्शन घेतले. यावेळी खंडोबा मंदिर ट्रस्टच्यावतीने त्यांचा  सत्कार करण्यात आला. यानंतर युवा सेनेचे तालुका प्रमुख  ज्ञानेश्वर घोडके यांच्या घरी त्यांचा  सत्कार करण्यात आला. यावेळेस युवा सेनेचे माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका प्रमुख राजेंद्र  जाधव,  सचिन शिंदे, राहुल घोडके , अनिल घोडके, अजय पवार विश्वजीत कांबळे सचिन कांबळे आकाश घोडके, गजानन हळदे, आकाश सुरवसे, संतोष शिंदे ,राहुल गायकवाड, सचिन घोडके इत्यादी शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.
 
Top