चिवरी ,दि .१२ 

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि,१२ रोजी राजमाता जिजाऊ व थोर योगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे  पूजन व पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

 यावेळी सरपंच अशोक  घोडके, माजी उपसरपंच सुभाष जाधव,वि.का.सो.चेअरमन बालाजी शिंदे, नवनाथ शिंदे, .दत्तात्रय पाटील, अंबादास देडे, ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे, धनाजी कोरे, कल्याण स्वामी आदी उपस्थित होते.
 
Top