तुळजापूर ,दि . १२

तुळजापूर येथे दिनांक १२ जानेवारी रोजी तुळजाभवानी मंदिर महाद्वार समोर, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद, बार असोसियशनचे पदाधिकारी, जिजामाता प्रतिष्ठान,मराठा क्रांती ठोक मोर्चा,राजकीय पक्ष,सामाजिक संघटना,व शिवप्रेमी तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून,जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतनिमित्त भाविक भक्तांना प्रसाद म्हणून लाडूचे वाटप करण्यात आले, 


यावेळी तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद, बार असोसिएशनचे अध्यक्ष, अण्णासाहेब घोडके, उपाध्यक्ष सविता कोळेकर , सचिव बालाजी देशमाने, वकील जनकजी पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सज्जनराव साळुंखे, जिजामाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर शेळके, सचिव महेश चोपदार, मराठा जीवन राजे इंगळे, महेश गवळी, अजय भैय्या साळुंके, किशोर पवार, दत्ता सोमाजी ,गणेश कदम, नानासाहेब लोंढे ,आरती साळुंखे, प्रशांत इंगळे, अमर चोपदार , नितीन  रोचकरी, समाधान शेवाळे  , शिवसेनेचे नेते शाम पवार , सुधीर कदम,.मनसे अमरराजे कदम परमेश्वर, अण्णासाहेब शिरसागर, कुमार टोले , प्रमोद कदम' परमेश्वर गोरख ,पवार, प्रतीक, बप्पा रोचकरी , सचिन कदम , संदीप गंगणे, विकास घोडके, रोहित शेंडगे, काकासाहेब शिंदे,तसेच शिवप्रेमी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश चोपदार यांनी  तर आभार आण्णासाहेब क्षिरसागर यांनी  मानले.
 
Top