उस्मानाबाद , दि . ०५ 


कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथे गावासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज योजनेतून, मंजूर असलेल्या नविन ग्रामपंचायत इमारतीचा,भूमिपूजन सोहळा गावच्या सरपंच सुनीता दिलीपराव वाघमारे तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या हस्ते संपन्न झाला.
        यावेळी उपस्थित गावचे उपसरपंच सूर्यकांत खापे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास  गायकवाड, दिलीपराव वाघमारे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,गावचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते मगन गायकवाड, शिवराज गायकवाड, कोंडीबा कदम, माजी उपसरपंच बळीराम खापे, चेअरमन अंकुश गायकवाड, आणि गावातील माता-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top