तुळजापूर दि ३० :
तुळजापूर नगरपरिषदेचे अभियंता अशोक सनगले यांच्या मातोश्री अन्नपूर्णा वैजनाथ सनगले (वय ९४) यांचे शनिवार (दि. २९) रात्री उशिरा वृध्दापकाळाने लातूर येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांचा पश्चात ०२ मुले, ०३ मुली, सुना, नातवंडे, परतुंडे असा मोठा परीवार आहे.
त्यांचा पार्थिवावर रविवार (दि.३०) दुपारी बेलपत्री स्मशान भूमी लातूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तुळजापूर नगरपालिकेचे नगर अभियंता अशोक सनगले यांच्या त्या मातोश्री होत.