चिवरी , दि . २६ : राजगुरू साखरे

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शत्रुघ्न बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, 

याप्रसंगी मुख्याध्यापक राजकुमार म्हैञे, सहशिक्षक राहुल मसलेकर, अण्णासाहेब भोग,मोहन राजगुरू, सचिन शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी शाखाधिकारी मोतीराम चिमणे, अंगणवाडी सेविका उषाबाई नगदे,लक्ष्मी मेंढापुरे, कल्पना शिंदे     रेशमा चिमणे आदी उपस्थित होते.
 
Top