उसमानाबाद , दि . ८
आगामी होणा-या निवडणुकीत मराठवाड्यात वंचित आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने व जोमाने , प्रामाणिकपणे कामाला लागुन विजयश्री खेचुन आणण्याचे पक्ष निरीक्षक व राज्य पक्ष अंतर्गत तक्रार निवारण अध्यक्ष प्रा विष्णू जाधव हे उस्मानाबाद येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आवाहन केल्याचे
यावेळी प्रवीण दादा प्रणव रन बागुल मराठवाडा उपाध्यक्ष बालाजी शिंगे प्रभारी लातूर, उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष बी.डी.शिंदे , युवा अध्यक्ष दिलीप आडे, बाबासाहेब जानराव महासचिव उस्मानाबाद जिल्हा महासचिव जिनत प्रधान महिला जिल्हा अध्यक्ष एल.जी.खुने उपाध्यक्ष के.टी.गायकवाड प्रवक्ते आर.एस गायकवाड सहसचिव कुंदन वाघमारे प्रसिद्धीप्रमुख शेखर बनसोडे मुंकूद लगाडे प्रसिद्धीप्रमुख सचिन माने उपाध्यक्ष रविकिरण बनसोडे लोहारा तालुका अध्यक्ष बाळकृष्ण जमादार उमरगा तालुका अध्यक्ष भूम परंडा कळंब तालुकाध्यक्ष तुळजापूर तालुका महासचिव गोविंद भंडारे तालुका प्रसिद्धीप्रमुख तुळजापूर राहुल कांबळे स्वप्निल लष्करे युवा उपाध्यक्ष जिल्हा जीवन कदम युवा उपाध्यक्ष जिल्हा जयपाल सुकाळे सम्यक विद्यार्थी नेते विकास बनसोडे माजी जिल्हा कार्यकारणी सदस्य वैभव गायकवाड युवा जिल्हा उपाध्यक्ष मुसा शेख अश्रुबा वाघचौरे सुजाता बनसोडे अनुराधा लोखंडे ज्योतीताई लोखंडे बनसोडे अस्मिता पारवे या महिला कार्यकारणीतील सदस्य पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चे सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यानंद वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक बाबासाहेब जानराव , तर बी डी शिंदे आभार के टी गायकवाड यांनी केले.