नळदुर्ग , दि . ५ :
नळदुर्ग येथे अक्कलकोट रस्त्यावरील श्री गणेश (खिळा ) मंदिर , धर्मवीर संभाजी गणेश मंडळ , जय भवानी मंडळ , लोकमान्य सांस्कृतिक मंडळ आदिसह इतर ठिकाणी असलेल्या गणपती मंदिरात शुक्रवार रोजी श्री गणेश जयंती महाअभिषेक व अन्नदान, दुपारी 12 वाजता गुलाल व जन्मोत्सव पाळणा, भजन, श्री ची महाआरती व भक्ताना महाप्रसादाचे वाटप करून उत्साहाने साजरी करण्यात आले.
कार्यक्रम यसस्वी करण्यासाठी रणजितसिंह ठाकुर, जयपालसिंह ठाकुर, मानसिंग ठाकुर , किसनसिंग ठाकुर , सरदारसिंग ठाकुर , विजयसिंह ठाकुर, राजु ठाकुर, किरण ठाकुर, आरुण ठाकुर, जमन ठाकुर आजय ठाकुर, संदीप हाजारी, आतिष ठाकुर, बालाजी ठाकुर , रवी ठाकुर ,प्रमोद कोकणे ,आकाश घोडके, संग्राम ठाकुर , सचिन ठाकुर, निरज गहेरवार, रोहित राठौड़ , महेश वाघमारे , प्रभाकर घोडके , अतीश गहिरवार , पद्रमाकर घोडके , आदिनी परिश्रम घेतले.
गणपतीस श्री व सौ राजकुमार पिचे,श्री व सौ संकेत खदे,श्री व सौ संजय दुबे, श्री व सौ गोपाळ देशपांडे यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष मल्लिनाथ माळगे, सचिव किरण पाटील, कोषाध्यक्ष पुरोहित वसंत रामदासी यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यानी कार्यक्रमासठी परिश्रम घेतले.
धर्मवीर संभाजी गणेश मंडळ
महाप्रसाद शिवराज तानाजीराव जाधव यांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , पिंटु जाधव, उमेश जाधव , राजेंद्र महाबोले, दिनेश बाळुरकर , शरद देशमुख, संजय स्वामी , महालिंग स्वामी , विनायक अंहकारी , गणेश मोरडे, सुनिल गव्हाणे, रमेश जाधव, सतिश जाधव, राहुल जाधव, संतोष वाले, रोहित वाले आदीनी पुढाकार घेतले.
जय भवानी मंडळ
महाप्रसाद दत्तात्रेय दासकर यांच्यावतीने करण्यात आले तर धार्मिक व विविध कार्यक्रमासाठी नितीन कासार ,महेश कोप्पा पाटील, बंडोपंत कसेकर , महेश खटके,सिध्दु मानशेट्टी , प्रसाद गोगावे , वेजिनाथ कोरे ,दिपक खटके, नरेंद्र यादगिरे आदीसह मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिका-यानी परिश्रम घेतले.

श्री गणेश जयंती निमित्ताने शुक्रवारी भक्तानी सर्वच गणेश मंदिरे दर्शनासाठी फुलुन गेले होते. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पारपडले. यावेळी मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
गणेश खिळा येथे बलदेव ठाकुर यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. यावेळी माउली भजनी मंडळाच्या सौ शोभा ठाकुर , शांताबाई ठाकुर, ललिता ठाकुर, विमल काळे, रानी बारकुल, सुमन महाबोले , स्वाती ठाकुर ,उमा गहेरवार आदिनी भजन केले.
याठिकाणी मंदिरास जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण , प्रकाश चव्हाण , सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे, पोलिस श्री गणेश जयंती सुधीर मोटे , महालिंग स्वामी, नितिन कासार , श्रमिक पोतदार , पद्माकर घोडके यांच्यासह अनेक मान्यवर गणेश भक्तानी भेट देवुन दर्शन घेवुन महाप्रसादाचे लाभ घेतले.
यावेळी बाबुराव चव्हाण यांचे ठाकुर परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आले .
कार्यक्रम यसस्वी करण्यासाठी रणजितसिंह ठाकुर, जयपालसिंह ठाकुर, मानसिंग ठाकुर , किसनसिंग ठाकुर , सरदारसिंग ठाकुर , विजयसिंह ठाकुर, राजु ठाकुर, किरण ठाकुर, आरुण ठाकुर, जमन ठाकुर आजय ठाकुर, संदीप हाजारी, आतिष ठाकुर, बालाजी ठाकुर , रवी ठाकुर ,प्रमोद कोकणे ,आकाश घोडके, संग्राम ठाकुर , सचिन ठाकुर, निरज गहेरवार, रोहित राठौड़ , महेश वाघमारे , प्रभाकर घोडके , अतीश गहिरवार , पद्रमाकर घोडके , आदिनी परिश्रम घेतले.
गणपतीस श्री व सौ राजकुमार पिचे,श्री व सौ संकेत खदे,श्री व सौ संजय दुबे, श्री व सौ गोपाळ देशपांडे यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष मल्लिनाथ माळगे, सचिव किरण पाटील, कोषाध्यक्ष पुरोहित वसंत रामदासी यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यानी कार्यक्रमासठी परिश्रम घेतले.
धर्मवीर संभाजी गणेश मंडळ
महाप्रसाद शिवराज तानाजीराव जाधव यांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , पिंटु जाधव, उमेश जाधव , राजेंद्र महाबोले, दिनेश बाळुरकर , शरद देशमुख, संजय स्वामी , महालिंग स्वामी , विनायक अंहकारी , गणेश मोरडे, सुनिल गव्हाणे, रमेश जाधव, सतिश जाधव, राहुल जाधव, संतोष वाले, रोहित वाले आदीनी पुढाकार घेतले.
जय भवानी मंडळ
महाप्रसाद दत्तात्रेय दासकर यांच्यावतीने करण्यात आले तर धार्मिक व विविध कार्यक्रमासाठी नितीन कासार ,महेश कोप्पा पाटील, बंडोपंत कसेकर , महेश खटके,सिध्दु मानशेट्टी , प्रसाद गोगावे , वेजिनाथ कोरे ,दिपक खटके, नरेंद्र यादगिरे आदीसह मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिका-यानी परिश्रम घेतले.
भोईराज गणेश मंडळ
दिपक डुकरे , सुनिल उकंडे , महेश डुकरे , सागर कौरव , डाँ. सत्यजित डुकरे , सुभाष भोई, बंडू पुदाले , अकाश डुकरे , सुरेश डुकरे, अमृत पुदाले आदीनी कार्यक्रामासाठी पुढाकार घेतला.