रुईभर दि. ०१
रुईभर ता. उस्मानाबाद येथील रहिवाशी वैजयंता दत्तात्रय कोळगे वय 76 याचे वृद्धापकाळाने राहत्या घरी सोमवारी सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतात आज मंगळवारी दि 01 रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक,आप्तेष्ट, गावातील नागरिकांची उपस्थिती होती.