जळकोट, दि.४ :
तुळजापूर तालुक्यातील जळकोट परिसरातील आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानमोडी येथील विद्यार्थ्यांची लाठी या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक विक्रम पाचंगे, लाठी संघटनेचे राष्ट्रीय टेक्निकल डायरेक्टर महंमदरफी शेख यांचा प्रयाग मल्टीस्टेट जळकोटचे चेअरमन सचिन कदम , दिनेश कलाल , विरभद्र पिसे , दिनेश राठोड, योगेश यांच्यावतीने पाचंगे व शेख यांचा सत्कार करण्यात आला.